<div id="MiddleColumn_internal"> <h3>भू औष्मिक ऊर्जा</h3> <p style="text-align: justify; ">भू-औष्मिक ऊर्जेचा शब्दशः अर्थ, जमिनीतून निर्माण झालेली ऊर्जा. निसर्गातील गरम पाण्याचे झरे ह्या ऊर्जास्रोतांची सूचना देतात. भारतात अशा झ-यांची संख्या ३०० हुन अधिक असूनही ऊर्जेचा हा प्रकार अजून वापरात आलेला नाही.</p> </div>