दुरदर्शन सह्याद्री निर्मित "संकल्प स्वच्छ महाराष्ट्राचा" हा माहितीपट . या माहितीपटात महाराष्ट्र स्वच्छ संकल्पनेमध्ये जे उपक्रम चालवले जाते त्या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - 23.02 मिनिट संकल्प स्वच्छ महाराष्ट्राचा .