दूरदर्शन सह्याद्री निर्मित वन्य जीव कमी होण्याची कारणे ,वन्यजीव वाचवण्याचे शासनाचे प्रयत्न कोणते याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे . कालावधी - 47.09 मिनिट वन्यजीव संरक्षण - काळाजी गरज ' वन्यजीव सप्ताहानिमित्त कार्यक्रम .