अक्षय उर्जेसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करणारा भारत हा पहिला देश . दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात अक्षय उर्जा म्हणजे काय , अक्षय उर्जेचे प्रकार , ती कशी वाचवावी , अक्षय उर्जेचे फायदे कोणते तसेच अक्षय ऊर्जेच्या संदर्भात रोजगाराच्या संधी याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - 18:11 मिनिट मेक इन इंडिया अंतर्गत अक्षय ऊर्जा' .