पंचायत समितीच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून बायोगॅस विकास योजना राबविली जाते. मुख्यत्वेकरून बायोगॅस हि योजना पर्यावरणाशी संबधित असल्याकारणाने त्यावर अधिक भर दिला जातो. या योजनेविषयी रत्नागिरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी उमेश भागवत यांनी दिलेली माहिती या व्हिडीओमध्ये दिली आहे.