दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा बचतीचे वेगवेगळे उदाहरणे देऊन उर्जेची बचत कशी करायची , जीओथर्मल एनरजी म्हणजे काय , अणुउर्जा म्हणजे काय त्याचा उपयोग कसा करायचा याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - 23.30 मिनिट ऊर्जा व्यवस्थापन' (भाग ०२).