दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा कशी वाचवावी , सांडपाण्यापासून वीज तयार करू शकतो का , उर्जा निर्मितीसाठी घरगुती उपाय कोणते, उर्जेचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - २३.२४ मिनिट ऊर्जा व्यवस्थापन' (भाग ०१) .