दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्हणजे काय , उर्जेचे प्रकार , उर्जा संवर्धन म्हणजे काय व उर्जा संवर्धनासाठी शासनाच्या योजना कोणत्या , कोणते उपकरणे वापरावे , उर्जा बचत कशी करावी, सौरउर्जेचा वापर कसा करावा याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे . कालावधी - ४७.०७ मिनिट उर्जा बचत व संवर्धन .