प्रस्तावना महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य आहे. तरीही काही ग्रामीण भागात अजूनही वीज पोहोचली नाही. किंवा जरी वीज असली तरी ती २४ तास असतेच असे नाही. त्यामुळे मुलांना अजूनही दिव्याखाली बसूनच अभ्यास करावा लागतो. फिल्मविषयी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) यांनी अंधारातून प्रकाशाकडे हि ८.१६ मिनटांची शॉर्ट फिल्म बनविली आहे. यामध्ये वॉटर संस्थेने ग्रामीण भागात सौर दिवे व पथदिवे बसविण्याच्या उपक्रमाचे तसेच ते बसविल्यानंतर ग्रामीण भागात झालेल्या बदलाबाबतचे चित्रीकरण केले आहे. अंधारातून प्रकाशाकडे - सौर ऊर्जेवरील फिल्म